Surprise Me!

Devendra Fadnavis पोहोचले बालेकिल्ल्यात; Nagpur मधून दिल्या जनतेला शुभेच्छा | Gudi Padwa | BJP

2023-03-22 1 Dailymotion

गुढीपाडव्यानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा बालेकिल्यात नागपुरात पोहोचले आहेत. श्री सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून तात्या टोपे नगर पासून लक्ष्मी नगर चौका पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, देवेंद्र फडणविसांनी राज्यातील सर्व जनतेला गुडीपाडवा आणि नूतन वर्षाच्या सुभेच्छा दिल्या आहेत. <br /><br />#DevendraFadnavis #Nagpur #GudiPadwa #Shivsena #BJP #EknathShinde #ShobhaYatra #Maharashtra #HWNews #GudhiPadwa

Buy Now on CodeCanyon